tag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post5116920167660129178..comments2023-05-26T08:13:32.276-07:00Comments on Thoughts: देवबाप्पाSushanthttp://www.blogger.com/profile/08403794922698223358noreply@blogger.comBlogger30125tag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-26820958758034086662011-04-02T01:18:05.144-07:002011-04-02T01:18:05.144-07:00मी काही महिन्यान पूर्वी उनाडक्या blog वाचला आणि त्...मी काही महिन्यान पूर्वी उनाडक्या blog वाचला आणि त्याची fan झाले :) good one again ..
मी वेळ मिळेल तसा सगळे लेख वाचण्याचा प्रयत्न करत आहे .. कारण तुम्हा सर्व मित्रांचे लेख मनाला भिडतात ..
हे विचार आपल्या पण मनात येतात अशे वाटते पण ते इतक्या छान पद्धतीने मांडलेले इथे मिळतात ... :)Meenakshi......https://www.blogger.com/profile/15955053300977066316noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-46902002982701261912011-01-11T22:48:38.123-08:002011-01-11T22:48:38.123-08:00vaa.....prashansa karnya saathi shabta tokde padaa...vaa.....prashansa karnya saathi shabta tokde padaavet itka surekh lihilay....

me he adhi maajhya aai la vachaayla laavnaar ahe....

pan, kahi goshti patat naslya tari aapan tya kartoch, konala bara vaatava mhanun...aevdha ek reason pure ahe ki maazya saarkha nastik 4 dhaam karun yeto, rudraksha, gande-dore ghalto ani te ummriket yeun pan japto...

baaki, Karan barobar mhantoy...manaacha dublepanaa is the cause behind such beliefs...Kiran Patilhttps://www.blogger.com/profile/03063701830744709930noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-24815682299657735782010-12-04T07:34:57.627-08:002010-12-04T07:34:57.627-08:00किंवा असे म्हणता येईल का की देव एकाघ्रेह्तेत असतो?...किंवा असे म्हणता येईल का की देव एकाघ्रेह्तेत असतो?Unknownhttps://www.blogger.com/profile/14111138171562958199noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-65616153969588596662010-12-04T07:28:32.041-08:002010-12-04T07:28:32.041-08:00छान लेख आहे
आणि अगदी बरोबर बोललास देवाबाबत!
मी प...छान लेख आहे
आणि अगदी बरोबर बोललास देवाबाबत!
मी पण ह्यावेळी दिवाळीची किंवा गणपतीची मजा miss केली ....... चैतन्यमय वातावरणासाठी

कधी कधी कुठले decoration बघितले की मी लगेच म्हणते दिवाळी आल्यासारखी वाटतंय आणि सकाळ वाचतानापण पान जाहिरातींनी पूर्णपणे भरलेली असतात

You are right!
God is indeed everywhere! Even though I myself am not a believer of him!Unknownhttps://www.blogger.com/profile/14111138171562958199noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-14803428012217584192010-12-02T12:15:42.487-08:002010-12-02T12:15:42.487-08:00Thank you Aparna! :)Thank you Aparna! :)Sushanthttps://www.blogger.com/profile/08403794922698223358noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-20236278955727728052010-11-30T11:46:36.265-08:002010-11-30T11:46:36.265-08:00मागची सात वर्षे मला जे कळत नव्हत ते तू किती सहज स...मागची सात वर्षे मला जे कळत नव्हत ते तू किती सहज सुंदररित्या समजावलस भौ.............:)
वेगवेगळ्या पद्धतीने मीही सारे सण साजरे करून झाले....पहिलं वर्ष तुझ्यासारखं कम्प्लीट सायलेन्स नंतर मग मित्र मंडळी मग मराठी मंडळ....मग आता पुन्हा जागा बदली झाली तर पुन्हा सायलेन्स ....कशातच तो आधीचा आनंद का नाही कळल नव्हतं तू एका दमात सांगून टाकलस...
मला तुझी लिहिण्याची शैली फार्फार आवडली....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-88046991888466434992010-11-30T08:00:10.488-08:002010-11-30T08:00:10.488-08:00@ आनंद, योगेश, दवबिंदू, Vini, सागर -
Thank you!! ...@ आनंद, योगेश, दवबिंदू, Vini, सागर -
Thank you!! :)
तुमचं या ब्लॉगवर स्वागत आहे.Sushanthttps://www.blogger.com/profile/08403794922698223358noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-9046621537235122932010-11-30T04:17:15.915-08:002010-11-30T04:17:15.915-08:00खूप खूप आवडलं...पटल....खूप खूप आवडलं...पटल....सागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-41579981581181731792010-11-29T20:48:18.989-08:002010-11-29T20:48:18.989-08:00खूप सुंदर....खूप सुंदर....पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-41040363325587241732010-11-29T20:38:46.739-08:002010-11-29T20:38:46.739-08:00खरच खुप सुंदर विचार मांडले आहेस...ते द्वंद्व आणि ख...खरच खुप सुंदर विचार मांडले आहेस...ते द्वंद्व आणि खरया बाप्पाचा साक्षात्कार छानच...davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-2168032722605183202010-11-29T20:18:17.521-08:002010-11-29T20:18:17.521-08:00अशक्य भारी लिहल आहेस...प्रचंड आवडल...आस्तिक अन नास...अशक्य भारी लिहल आहेस...प्रचंड आवडल...आस्तिक अन नास्तिकतेच्या हिंदोळ्यावर अस द्वंद्व नेहमीच चालु असत.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-50064139900976393262010-11-29T19:27:49.114-08:002010-11-29T19:27:49.114-08:00अगदी मनातले विचार मांडले आहेत.. सुपर्बअगदी मनातले विचार मांडले आहेत.. सुपर्बआनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-47384009601675909102010-11-29T17:50:48.739-08:002010-11-29T17:50:48.739-08:00@ Shalaka, Harshal, Prachi, Teja -
Thank you so mu...@ Shalaka, Harshal, Prachi, Teja -
Thank you so much! :)

@ Teja- :) चालेल. बोलुयात लवकरच.

@ Karan - लवकरच बोलुयात! Harley Davidson घेऊन ये इकडे Buffaloला! :)

@ The Prophet, Facebook lile it, Anagha, Shantisudha, Sanket - खूप खूप धन्यवाद! तुमचं या ब्लॉगवर स्वागत आहे! येत रहा. वाचत रहा. कळवत रहा. :)

@ अनघा, शांतीसुधा-
आपले विचार जवळपास सारखेच आहेत की! आपल्या 'ह्या' देवबाप्पाबद्दल आपल्याला कोणीच सांगत नाही. अनुभवातून आणि observations चा analysis करून हा असा देवबाप्पा भेटतो!Sushanthttps://www.blogger.com/profile/08403794922698223358noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-66199960838306115892010-11-29T16:22:52.617-08:002010-11-29T16:22:52.617-08:00वा! खूप सुंदर लिहिलं आहे. माझी देवावर खूप श्रद्धा ...वा! खूप सुंदर लिहिलं आहे. माझी देवावर खूप श्रद्धा आहे. पण, तरीही देवाच्या बाजूने किंवा देवाच्या विरुद्ध बोलतानाही मला एवढे सुसंगत मुद्दे नसते बुवा सुचले. ग्रेट. :-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-50482095123082351422010-11-29T08:30:02.922-08:002010-11-29T08:30:02.922-08:00छान झालाय लेख. मागे चार-पाच वर्षांपूर्वी मी मराठी ...छान झालाय लेख. मागे चार-पाच वर्षांपूर्वी मी मराठी डॉट नेट या याहू ग्रुपवर एका मेल ला उत्तर लिहीताना तुमच्या लेखातील उत्तरार्धात व्यक्त केलेले विचारच मांडलेले होते. लहानपणी मी काही अति देवभोळी नव्हते, पण देवाला नमस्कार करणे, दिसेल त्या देवळाला नमस्कार हे प्रकार होते आणि अजुनही माझे हात आपोआप जोडले जातात.........केवळ देवळातील देवापुढेच नाहीत तर हवेत वर असलेल्या शक्तीपुढे, एखाद्या चर्च मधल्या क्रॉस पुढे, एखाद्या उपकार कर्त्या व्यक्तीपुढे, एखाद्या ज्ञानी व्यक्तीपुढे, ग्रंथालयापुढे.....सगळीकडेच. मग प्रचिती येते देव सगळीकडे असल्याची. हाच तो देव. मलाही तसंच वाटतं की देव हा वातावरणात, निसर्गात, माणसांत आणि आपल्या श्रद्धेत आहे. प्रत्येक माणसात देव आणि दानव दोन्ही आहे........आपल्यातील विल आणि एव्हिल पॉवरच्या रूपात. जी पॉवर एखाद्यावेळी जास्त होते त्यावेळी आपल्याला त्याचं अस्तित्त्व जाणवतं. अशा अनेक गोष्टी आयुअष्यात घडतात की ज्याला आपण लॉजीक नाही लावू शकत पण आपली श्रद्धा मात्र आपल्या सगळ्या शंका कुशंकांना शांत करते.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-79901107648110726022010-11-29T07:23:44.735-08:002010-11-29T07:23:44.735-08:00मला नेहेमीच असं वाटत आलंय कि देव माणसांत असतो. कधी...मला नेहेमीच असं वाटत आलंय कि देव माणसांत असतो. कधी लपलेला तर कधी उघड. म्हणून मग अशी माणसं जिथे असतील तेथील वातावरणात देव पसरतो. सुगंध दरवळावा तसा. छान आहे लेख. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-7805851322028609042010-11-29T07:22:29.851-08:002010-11-29T07:22:29.851-08:00मला नेहेमीच असं वाटत आलंय कि देव माणसांत असतो. कधी...मला नेहेमीच असं वाटत आलंय कि देव माणसांत असतो. कधी लपलेला तर कधी उघड. म्हणून मग अशी माणसं जिथे असतील तेथील वातावरणात देव पसरतो. सुगंध दरवळावा तसा. छान आहे लेख. :Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-69769384542906278052010-11-29T07:19:10.533-08:002010-11-29T07:19:10.533-08:00अतिशय सुंदर, प्रामाणिक आणि ओघवत्या भाषेत क्लिष्ट ...अतिशय सुंदर, प्रामाणिक आणि ओघवत्या भाषेत क्लिष्ट मुद्दा मांडण्यात तुम्ही भयंकर यशस्वी झालेला आहात.
आज प्रथमच तुमच्या ब्लॉगला भेट दिली व हाच लेख वाचला. खूप आवडला. आणि खूप अपेक्षा वाढल्या तुमच्याकडून.झम्प्या झपाटलेलाhttps://www.blogger.com/profile/16102308740066823595noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-44089049563208050732010-11-29T06:58:13.205-08:002010-11-29T06:58:13.205-08:00प्रचंड भारी लिहिलं आहे!!!
जबरदस्त!!!!प्रचंड भारी लिहिलं आहे!!!
जबरदस्त!!!!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-22549844810343505412010-11-28T06:42:47.807-08:002010-11-28T06:42:47.807-08:00sushant..khupach bhari lihila ahes...mazya manatla...sushant..khupach bhari lihila ahes...mazya manatla sagla ahe...same vichar...te tu farach uttam mandle ahes...khupach bhari... especially ha para far avadla..
घरी माझा नीट अभ्यास होत नसला की मी लायब्ररीत जातो. तिथल्या ‘अभ्यासू’ वातावरणात मग माझा चांगला अभ्यास होतो. हे वातातावरण तयार होतं तिकडे अभ्यास करणाऱ्या लोकांमुळे. वातावरण हाच तो देव! आई घरी असली की घरातला उत्साह दुप्पटीने वाढतो. घर जणू बोलकं होतं. हाच तो देव! निसर्गाच्या सान्निध्यातलं शांत वाटणं, शिक्षकांच्या सहवासातलं प्रोत्साहित वाटणं, मित्राच्या सहवासातलं हलकं वाटणं आणि प्रेयसीच्या सहवासातलं तरंगणं... हाच तो देव!Prachihttps://www.blogger.com/profile/06905618798900272412noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-67397493253361121772010-11-27T02:02:32.594-08:002010-11-27T02:02:32.594-08:00काय रे मला ओळखत नाहीस कि काय...! करण्या कडून कशाला...काय रे मला ओळखत नाहीस कि काय...! करण्या कडून कशाला सांगतो कि अवचातांकडे पाठव म्हणून ...!!!!! हा हा
आता थोडे लेखाविषयी....
लिखाण छान केले आहेस...लेखाचा "भरणा' कसा असावा याचा 'साचा' सुंदरच जमतो तुला! यातील आता वाटणारी देवा बद्दल ची "अमूर्तता" आणि लहानपणी जपलेला 'वास्तववाद ' याचा मेल छान घातला आहेस. तुम्हाला जाणवणारा एकटेपणा नेमका मांडला आहेस जो माझ्या मनाला इथे बसून देखील 'चटका' लावून जातो.

पण सुशांत मला काय वाटत माहित आहे का, देव हा आपल्या कामात तर पहावाच पण तो त्याहून हि छान भासतो तो म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टीत. म्हणजे माझ्यासाठी म्हणशील तर तानपुरा घेऊन षड्ज लावला कि आ हा !वाटून जातो आणि तेच तेच करावासा (गात रहावं) त्यात देव पाहावा....

पण छान ... या लेखाच्या "शब्दांकानावर" कधीतरी बोलूयात पुन्हा.
मी avachatanparyanta पाठवायचा मग प्रयत्न करेन म्हणजे तुझी हरकत नसल्यास अजून verify करून मगच पाठवू. चालेल?tejahttps://www.blogger.com/profile/01166755661032013317noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-77076436654268034422010-11-26T22:36:58.148-08:002010-11-26T22:36:58.148-08:00Chan lihilay..."Dev" hi gost khup utkrus...Chan lihilay..."Dev" hi gost khup utkrustpane mandli aahe...and i like the writing style i.e. eka pointsche (Deva war vishwas) donhi baju (Astik/Nastik) convincingly explain karene... Good work.. Keep it up..:)Harshal Patelhttps://www.blogger.com/profile/00556160145971914330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-6926021920405023782010-11-26T18:55:59.089-08:002010-11-26T18:55:59.089-08:00dada, khoop massta rre... 1st para adadi khara ahe...dada, khoop massta rre... 1st para adadi khara ahe!! ani "dharma ya fol goshtiwar challela murkhapana"_ perfect shabda...Anonymoushttps://www.blogger.com/profile/07537727999986812101noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-7630083852202472672010-11-26T17:18:45.811-08:002010-11-26T17:18:45.811-08:00my pleasure mitraa..
Pan mitraa..jagnyala yenarya...my pleasure mitraa..

Pan mitraa..jagnyala yenarya jya "Artha" baddal aapan boltoy na...to fakt eka goshtine yet nai re..

utsaah, anaand aani chaitanya hyanchya astitvacha ekmev kaaran mhanje tyancha abhaav..

aani aapan jar fakt changlya goshtinnach Dev mhananaar asu tar mag Dev aaplyala kahich shikvat nai, to aplyala ladavoon thevato asa mhanta yeil..

mhanun mala asa vatata ki Dev mhanje sagla kinva dev mhanje kaich nai...

kaaran tya "Saglya" madhe ekach goshtichya don baaju astaat +ve ani -ve...jenva te sagle ekatra yetaat tenva sagla 0 hota...

he faar vague ahe..

Mi hi prayatna karen jara superfinish karayche maaze vichaar..nd complexity kami karnyachi

ani
Nakki sangen Teja la... :)Karanhttps://www.blogger.com/profile/05957955760320347032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8332790530021154026.post-68030669621174952662010-11-26T13:25:55.902-08:002010-11-26T13:25:55.902-08:00@ Sagar- I coudn't agree more!
@ Karan- खूप छ...@ Sagar- I coudn't agree more!

@ Karan- खूप छान विचार आहे. तुझी मोठ्ठी comment वाचून छान वाटलं. आपण mentally weak आहोत हे अगदी खरं आहे.
'उदासीनता' किंवा generalize करायचं झालं तर 'lack of something' नी आपल्याला जाणीव होते आणि तुझ्या मते आपण त्याला 'देव' म्हणू शकतो. बरोबर आहे तुझं. पण ह्यातून vagueness वाढतो असं मला वाटतं. 'देव' ही एक abstract पण खूप व्यापक concept आहे. त्यातला नेमकेपणा मला पकडायचा आहे. चैतन्यता किंवा consciousness ही अशी एक energy आहे की त्यामुळे जगण्यालाच अर्थ येतो. बाळाचा जन्म होत असताना नक्की कधी चैतन्य अंगात जातं हे अजूनही आपल्याला माहिती नाही. मेलो की हेच चैतन्य बाहेर पडतं.
मला सजीवपणाचं मूळ तेच वाटतं आणि 'देव' ह्या खूप व्यापक गोष्टीतल्या ह्या subsetला मला माझा 'देवबाप्पा' मानावंसं वाटतं...
जाऊदे. कधी भेटलो की यावर बोलू. Complexity वाढवली की सौंदर्य कमी होतं..
तेजाला सांग ना अवचट सरांना लेख पाठवायला..Sushanthttps://www.blogger.com/profile/08403794922698223358noreply@blogger.com